गौतमी देशपांडेच्या वाढदिवसानिमित्त नवऱ्याची खास पोस्ट, रोमॅंटिक फोटो शेअर केला अन्…; म्हणाला, “माझ्या आयुष्यातील..”
आज ३१ जानेवारी, मराठी मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार मंडळींचा आज वाढदिवस आहे. त्यानिमिताने या कलाकारांना सोशल मीडियाद्वारे चाहते मंडळीसह त्यांच्या ...