‘दंगल’मधील छोट्या बबीता फोगटच्या निधनानंतर तिच्या घरी पोहोचला आमिर खान, ‘ती’ एक गोष्ट घेऊन गेला अन्…
‘दंगल’ चित्रपटामधून छोटी बबिता म्हणून सर्वांच्याच पसंतीस पडलेली अभिनेत्री म्हणजे सुहानी भटनागर. नुकत्याच तिच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकारांनी ...