“सासूबरोबर भांडणं झाली पण…”, सुकन्या मोनेंनी पहिल्यांदाच सांगितले सासरी कसं होतं वातावरण?, म्हणाल्या “त्यांची व माझी मतं…”
मराठी सिनेसृष्टीत अनेक मालिका, चित्रपट व सीरिजमधून आपल्या विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या लाघवी व मनमिळाऊ अभिनेत्री म्हणजे सुकन्या ...