सासूबाईंबरोबर एक-एक तास फोनवर बोलते मिताली मयेकर, सिद्धार्थ चांदेकरलाही वाटलं आश्चर्य, म्हणाला, “लग्नानंतर आईचं आयुष्य…”
चित्रपट, मालिका व वेबसीरिज अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजन् करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थची आई सीमा चांदेकर यादेखील एक ...