PSL सामना पाहण्यासाठी आलेल्या शोएब मलिकच्या तिसऱ्या पत्नीला सानिया मिर्झाच्या नावाने लोकांनी डिवचलं, चेहऱ्यावर राग अन्…; व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी किकेटर शोएब मलिक त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चांगलाच चर्चेत आला होता. शोएबने सना जावेदबरोबरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर ...