‘ही दोस्ती तुटायची नाय!’, तब्बल दीड वर्षांनी सईने घेतली जिवलग मैत्रिणींची भेट, खास व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला आनंद, म्हणाली…
छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस मराठी’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर. नुकतीच सोशल मीडियावर आई झाल्याची बातमी सर्वांबरोबर ...