कॅन्सरवर मात केल्यानंतर चित्रपटात काम करण्याची संधी मिळण्याबाबत शरद पोंक्षे यांचं भाष्य, म्हणाले, “माझे केस, चेहरा…”
शरद पोंक्षे यांनी २०१९ मध्ये कर्करोगावर मात करत ‘हिमालयाची सावली’ या नाटकातून रंगमंचावर पुन्हा एकदा एन्ट्री घेतली. दरम्यान, या काळात ...