गलिच्छ भाषा, शिवीगाळ अन्…; कपिल शर्माच्या नव्या शोचा प्रोमो पाहून भडकला सुनिल पाल, सुनावले खडेबोल, म्हणाला, “लायकीही नाही की…”
विनोदी अभिनय क्षेत्रातील एक लोकप्रिय नाव म्हणजे सुनिल पाल. सुनिल पाल यांनी आजवर त्यांच्या अनेक विनोदी प्रहसनांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले ...