“चित्रपटगृहातून रजा घेताना…”, ‘झिम्मा २’च्या कलाकारांची भावुक पोस्ट, म्हणाले “तुमचं प्रेम, आपुलकी…”
सात मैत्रिणींच्या मनाचे भावविश्व उलगडून सांगणारा 'झिम्मा' हा चित्रपट चांगलाच गाजला. लॉकडाऊननंतर मराठी प्रेक्षकांना चित्रपटगृहात घेऊन येण्याचे काम या चित्रपटाने ...