Video : …अन् मुस्लिम कुटुंबाने ‘रामायण’मधील श्रीरामांबरोबर सेल्फी काढत घेतलं दर्शन, ‘तो’ व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
भारत देश हा जात, धर्म, पंथ यांसारख्या अनेक विविधतेने नटलेला आहे आणि हेच भारत देशाचे आगळेवेगळे सौंदर्य आहे. स्वातंत्र्याच्या ७६ ...