अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणासाठी गेलेले ‘रामायण’मधील राम नाराज, दर्शनच मिळालं नाही, म्हणाले, “प्रचंड गर्दी अन्…”
२२ जानेवारी रोजी अवघ्या देशभरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्यानगरीत जणू ...