“माईकवरून भसाड्या आवाजात…”, घराशेजारी कित्येक दिवस जत्रा भरल्याने सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला त्रास, म्हणाली, “का सहन करायचं?”
‘आभाळमाया’, ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘हम बने तुम बने’, ‘अजूनही बरसात आहे’ तसेच 'आई कुठे काय करते?' अशा अनेक लोकप्रिय मालिकांच्या लेखिका ...