‘सिकंदर’ ते ‘सैंधव’, या आठवड्यात ओटीटीवर पाहता येणार ॲक्शन अन् डॉक्यूड्रामा असलेले चित्रपट व सीरिज, पाहा संपूर्ण यादी
रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटीवरही धुमाकूळ घालत आहे. २६ जानेवारीला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला हा ...