“तू पाठिशी आहेस म्हणून…”, लग्नाला तीन वर्ष पूर्ण होताच बायकोसाठी सिद्धार्थ चांदेकरची भावुक पोस्ट, म्हणाला, “बायको आज…”
मराठी चित्रपटसृष्टीतील काही लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे अभिनेते सिद्धार्थ चांदेकर अभिनेत्री मिताली मयेकर. सिद्धार्थ आणि मिताली सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय ...