“सिनेमातील बायकांशीच त्याचे अफेअर्स होते, त्यांची नावं…”, रवींद्र महाजनींबाबत पत्नीचं भाष्य, म्हणाल्या, “त्या आमच्या घरी येऊन… “
मराठी सिनेसृष्टीतील देखणे व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेते रवींद्र महाजनी. रवींद्र महाजनी यांच्या सौंदर्याचा आजही खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या रुबाबदार व ...