लग्नानंतर असं आयुष्य जगत आहे मुग्धा वैशंपायन, कोकणात सासरच्या घरी करत आहेत लाड, घरचं जेवण पाहून म्हणाली, “खूप दिवसांनी…”
छोट्या पडद्यावरील 'सारेगमप' या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून अवघ्या घराघरात लोकप्रिय झालेली गायिका म्हणजे मुग्धा वैशंपायन. मुग्धाने तिच्या सुरेल आवाजाने चाहत्यांना ...