घरात काम करणाऱ्या महिलेला विशाखा सुभेदारने घेऊन दिलेलं भाड्याने घर, आता त्याच व्यक्तीने खरेदी केला स्वत:चा २ बीएचके फ्लॅट, अभिनेत्री म्हणाली, “कष्ट करून…”
छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेली विनोदी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या ...