…अन् देवाने पुन्हा एकदा जीवदान दिलं, विद्याधर जोशींचं फुफ्फुसच ८३ टक्के निकामी, मरणाच्या दारात पोहोचले आणि…; सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
मराठी नाटक, मालिका तसेच चित्रपट अशा तिन्ही माध्यमांतून प्रेक्षकांचे मनोरंजण करणारे अभिनेते म्हणजे विद्याधर जोशी. विनोदी, गंभीर तसेच नकारात्मक भूमिकांद्वारे ...