“गोष्टी वाढवून सांगितल्या…”, ‘प्रचारकी’ चित्रपटांबद्दल किरण करमरकरांनी मांडलं स्पष्ट मत, म्हणाले, “त्या दोघांबद्दल…”
मराठीसह हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे किरण करमरकर. २००० सालच्या 'कहाणी घर घर की’ या मालिकेतील ओम ...