बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाला अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी खास निमंत्रण, ‘हे’ पाहुणेदेखील राहणार उपस्थित
रामजन्मभूमी अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम आता पूर्ण झाले असून लवकरच या मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. देशातील ...