अर्जुन बिजलानीच्या प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट, पत्नी नेहा स्वामीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाली, “प्रत्येकाच्या प्रार्थना आमच्यासाठी…”
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे अर्जुन बिजलानी. अर्जुनने अनेक टीव्ही मालिकांमधून अभिनय करत चाहत्यांच्या हृदयात त्याचे विशेष स्थान ...