क्रिती खरबंदाच्या होणाऱ्या नवऱ्याचे याआधीही झाले आहे एक लग्न, अन् ‘या’ अभिनेत्रींबरोबर रंगल्या आहेत अफेअर्सच्या चर्चा
२०२४ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मनोरंजन विश्वातल्या अनेक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकले. मराठीसह हिंदी कलाविश्वातदेखील अनेकांनी आपल्या जोडीदाराबरोबर विवाहगाठ बांधली. ...