Bigg Boss 17 : “माझ्या पत्नीशी…”, बायकोला तुच्छ वागणूक दिल्यानंतर विकी जैनला समजली स्वतःची चूक, म्हणाला, “अधिक चांगलं वागणं…”
Bigg Boss Latest Updates : ‘बिग बॉस १७’ च्या घरात पहिल्या दिवसापासूनच कायम चर्चेत राहिलेले स्पर्धक म्हणजे अंकिता लोखंडे व ...