“४५ महिने होऊनही अद्याप…”, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत बहिणीचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना गाऱ्हाणं, म्हणाली, “या प्रकरणात…”
दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आकस्मिक निधनाने त्याच्या चाहत्यांसह साऱ्यांनाच धक्का बसला. सुशांतच्या निधनाला आता चार वर्ष पूर्ण होतील. ...