“नाट्यगृह स्वच्छ ठेवणे…”, नाट्यगृहाच्या अस्वच्छतेबाबत प्रिया बापटचा संताप, म्हणाली, “ही साधी गोष्ट…”
‘नाट्यगृह’ हे एखाद्या कलाकारासाठी एका मंदिरासमान असते. कलाकार आपल्या रसिकांसमोर, प्रेक्षकांसमोर आपल्या कलेची उपासना करतो ते ठिकाण म्हणजे नाट्यगृह. पण ...