“घरात तुझे…”, बहिणीच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे प्रियांका चोप्रा, मन्नारा चोप्रासाठी शेअर केली पोस्ट, म्हणाली, “इतर गोष्टींकडे दुर्लक्ष…”
छोट्या पडद्यावरील बहुचर्चित शो ‘बिग बॉस’च्या महाअंतिम सोहळ्याला अवघे काही दिवस उरले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या भागात घरातील विकी जैन ...