Video : ‘तेरी मेरी यारियां!’ पूजा सावंतच्या साखरपुड्यात मित्र-मैत्रिणींची मज्जा-मस्ती, प्रार्थना बेहेरेने शेअर केले खास क्षण
जिवलग मित्र किंवा मैत्रिणीचे लग्न म्हटलं की धमाल मजा मस्ती ही आलीच. अनेकजण आपल्या खास मित्र-मैत्रिणींच्या लग्नासाठी खूपच आतुर असतात. ...