“मी ब्राम्हण आहे, सवलत नको…”, पुष्कर जोगच्या जातीवरील प्रकरणावर शरद पोंक्षेंचीही प्रतिक्रिया, म्हणाले,, “ते घरी आल्यानंतर…”
सध्या राज्यभर सर्वत्र मराठा आरक्षणासंदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी महानगरपालिकेची काही कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन जातीनिहाय सर्वेक्षण करत आहेत. यावर अभिनेत्री केतकी ...