Video : पंकज उधास यांना शेवटचं पाहताना पत्नीची वाईट अवस्था, मुलींनी धरुन आणलं अन्…; कुटुंबियांची परिस्थिती पाहून उपस्थितांनाही अश्रू अनावर
ज्येष्ठ गायक व गझलकार पंकज उधास यांनी काल वयाच्या ७२व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या आकस्मिक ...