‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये चर्चा, ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनाही पसंती
सध्या मराठी मनोरंजन सृष्टीमध्ये ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे आणि कलाकारांकडूनही या कलाकृतींना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडलाही ...