“त्या मुद्दाम…”, जया बच्चन कॅमेऱ्यासमोर सतत भडकण्यावरुन नीतू कपूर यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या, “फोटोग्राफर्सवर चिडल्यानंतर…”
मनोरंजनात विश्वात सध्या पापाराझींचे चांगलेच पेव फुटले आहे. सेलिब्रिटी अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर हसताना आणि पोज देताना दिसतात. पापाराझीच्या कॅमेऱ्यात दररोज अनेक ...