भारत गणेशपुरे, सागर कारंडेनंतर ‘चला हवा येऊ द्या’मधील आणखी एक कलाकाराची हिंदी शोमध्ये वर्णी, प्रोमोने वेधलं लक्ष
गेल्या अनेक वर्षांपासून अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसायला भाग पाडणारा लोकप्रिय शो म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या शोसह शोमधील कलाकारांनी ...