“सगळेच नशा करत असल्याचं तिने…”, इमरान हाश्मीने कंगना रणौतला चांगलंच सुनावलं, म्हणाला, “ती एवढी आक्रमक…”
बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मी त्याच्या आजवरच्या भूमिकांमुळे व अभिनयामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. मनोरंजन विश्वात त्याची ‘सीरियल किसर’ म्हणून ओळख ...