Video : ऋतुराज सिंह यांच्या अंत्यदर्शनाला कुटुंबियांची बिकट अवस्था, उपस्थितही हळहळले, कलाकारांची तुफान गर्दी अन्…
बॉलिवूड अभिनेते ऋतुराज सिंह यांचे काल (२० फेब्रुवारी) रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ऋतुराज यांना स्वादुपिंडाच्या उपचारासाठी काही दिवसांपूर्वी ...