“माझ्यासाठी डॉ . बाबासाहेब आंबडेकरच सेलिब्रिटी”, शाहरुख खानवरुन समीर वानखेडेंचं पुन्हा एकदा वक्तव्य म्हणाले, “ड्रग्ज आणि त्याचं व्यसन…”
काही वर्षांपूर्वी कॉर्डेलिया क्रूझवरील कथित ड्रग्ज पार्टीचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. या कारवाईत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आयर्न खान ...