“माझी बहीण रुग्णालयात आणि…” लूकवरुन ट्रोल करणाऱ्यांवर भडकली आयशा टाकिया, म्हणाली, “देशातील महत्त्वाचे मुद्दे सोडून…”
‘वॉन्टेड’ तसेच ‘टार्झन द वंडर कार’ या लोकप्रिय चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे आयशा टाकिया. अभिनेत्री सध्या मनोरंजन सृष्टीपासून लांब ...