Video : ‘रामायण’मधील राम अयोध्यामध्ये दाखल, विमानतळावर पोहोचताच लोक पाया पडू लागले अन्…; व्हिडीओ तुफान व्हायरल
सध्या देशभरात सर्वत्र रामजन्मभूमी अयोध्याच्या उद्घाटन सोहळ्याचा माहोल पहायला मिळत आहे. अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम आता पूर्ण झाले असून ...