अक्षय कुमार, विकी कौशलपाठोपाठ आता शाहिद कपूरही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, नेमका काय असणार चित्रपट?
सध्या मनोरंजन विश्वात ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. मराठीत अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे आणि प्रेक्षकांकडूनही या चित्रपटांना मोठ्या ...