सानिया मिर्झाबरोबर घटस्फोट घेतल्यानंतर असं आयुष्य जगत आहे शोएब मलिक, दुसऱ्या पत्नीबरोबरचे ‘ते’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे बराच चर्चेत राहिला. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबरच्या तिच्या नात्यामुळे तो बराच चर्चेत आला....