१० लाख रुपयांची गरज, कोणीही मदतीला धावलं नाही अन्…; सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा धक्कादायक मृत्यू, दिग्दर्शक म्हणाले, “गरज असताना…”
तमिळ चित्रपटातील विनोदाचे बादशाह नारायण शेषु यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवारी २६ मार्च रोजी चेन्नईतील कावेरी...