Video : IPLच्या मॅचदरम्यान मैदानातच कुत्र्याला सुरक्षारक्षकांकडून लाथेने तुडवलं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा संताप, म्हणाली, “टीव्हीवर हे दाखवणं…”
रविवार, २४ मार्च २०२४ रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स व गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान मैदानात एक...