बुधवार, मे 14, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ऑस्कर विजेता अभिनेता ली सन-क्यूनचा संशयी मृत्यू, मृतदेहाशेजारी सुसाइड नोटही सापडली अन्…

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 27, 2023 | 12:19 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
parasite fame actor lee sun kyun found dead with suicide note in a drug trial

ऑस्कर विजेता अभिनेता ली सन-क्यूनचा संशयी मृत्यू, मृतदेहाशेजारी सुसाइड नोटही सापडली अन्...

‘पॅरासाइट’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेला दक्षिण कोरियाचा अभिनेता ली सन-क्यून याच्या मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. अभिनेता ली सन-क्यून सोलमधील एका उद्यानात मृतावस्थेत आढळला. कोरियामधील योनहॅप या वृत्तसंस्थेने त्याच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे. बेकायदेशीर औषधांवर सरकारी कारवाई सुरू असताना ही बातमी आली असून लीची कथित ड्रग्सच्या वापराबद्दल सध्या चौकशी सुरू आहे. (Parasite Fame Actor Lee Sun Kyun Found Dead)

योनहॅपच्या म्हणण्यानुसार, ली बुधवारी सकाळी सोलमधील एका पार्किंगमध्ये कारमध्ये ब्रिकेट्सच्या शेजारी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. लीच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या महितीनंतर अभिनेत्याचा शोध लागला. तेव्हा त्याच्याबरोबार एक सुसाइड नोट मिळाली. ज्यामध्ये त्याने घर सोडल्याचेही सांगितले होते.

आणखी वाचा – “सासू माझी अ‍ॅनिमल”, मराठी मालिकेच्या दिग्दर्शकाची रणबीर कपूरच्या चित्रपटावरुन खोचक पोस्ट, म्हणाले, “सून सासूला चावत…”

१९७५ मध्ये जन्मलेल्या ली सन-क्युन यांनी ‘पॅरासाइट’मधील श्रीमंत कुटुंबातील वडिलांच्या भूमिकेसाठी चांगलीच लोकप्रियता मिळवली. दक्षिण कोरियन चित्रपटसृष्टीतील त्यांच्या उल्लेखनीय योगदानामध्ये २०१२ चा थ्रिलर ‘हेल्पलेस’ व २०१४ चा ‘हिट ऑल अबाउट माय वाइफ’ सारख्या चित्रपटांमधील प्रमुख भूमिकांचा समावेश आहे.

आणखी वाचा – “जो भी हैं सब तेरा…” स्वानंदी-आशिष यांनी एकेमकांसाठी गायले खास रोमॅंटिक गाणे, वडिलही रडू लागले अन्…

दरम्यान, अभिनेत्याच्या मृत्यूबाबत अचानक आलेल्या या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला असून अनेकांनी यावर शोक व्यक्त केला आहे. त्याच्या या मृत्यूमुळे अंमली पदार्थांच्या वापराच्या उलगडा होण्याची त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे.

Tags: bollywood newsdeath newsentertainmententertainment industry
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Gautami Deshpande And Swanand Tendulkar Lovestory

आधी स्पष्ट नकार, त्यानंतर मैत्री अन्…; गौतमी देशपांडे व स्वानंदच्या लव्हस्टोरीला अशी झाली सुरुवात, म्हणाली, "मला तो जास्त…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.