पुन्हा एकदा ओंकार भोजने आणि ‘तिचा’ फोटो चर्चेत..

(Onkar Bhojane Crush)
(Onkar Bhojane Crush)

आपला आवडता कलाकार असेल तर त्याच्या बद्दलच्या सगळ्या बातम्या अगदी कां देऊन आपण ऐकतो. अशीच एक बातमी फिरत आहे ती म्हणजे अभिनेता ओंकार भोजने बद्दल. सोशल मीडिया वर नसला तरीही प्रेक्षकांच्या मनात पोहचण्यात ओंकार भोजने कुठेही कमी पडलेला दिसत नाही. महाराष्ट्राची हास्य जत्रा, मराठी चित्रपट, फु बाई फु आणि आता करून गेलो गाव हे धमाल नाटक. या सर्व माध्यमांमधून ओंकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.(Onkar Bhojane Crush)

सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसलेला ओंकार मात्र आता चर्चेत आहे ‘ती’ च्यासाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ओंकार सोबतची ती व्यक्ती म्हणजे रीलस्टार कोकणहार्टेड गर्ल अंकिता. काही दिवसांपूर्वी ओंकारने अंकिता ही त्याचूनि क्रश असल्याचं सांगितलं होत. त्यानंतर या जोडीच्या चर्चा ही रंगल्या. आता अंकिताने स्वतः ओंकार सोबतचा फोटो पोस्ट करत ‘ “त्या” नंतर “ते” दोघं भेटले 😂😂🤣🤣’ असं कॅप्शन दिलं आहे. ओंकार आणि अंकिताच्या या पोस्ट वर अनेकांनी ‘आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।😂❤️, Ya go dandyavarun navra kunachaaaa yetoooo , Aamchya mamala mami bhetli ki kay… अशा अनेक मजेशीर कमेंट्स देखील केलेल्या पाहायला मिळतायत.

परफेक्ट,अफलातून अभिनयाने ओंकारने समस्त प्रेक्षक वर्गाला वेड लावले. सर्वांना हसविण्यात तरबेज असलेला आणि ‘कोकण कोहिनूर’ म्हणून साऱ्या रसिक प्रेक्षक वर्गाचा लाडका अभिनेता ओंकार आता मालिकाविश्वातून बाहेर येत पुन्हा सिनेविश्व आणि नाटकविश्वाकडे वळला आहे. एकांकिका क्षेत्रापासून ओंकारने अभिनयाची सुरुवात केली. मध्यंतरी त्याने छोट्या पडद्यावर आपला वावर वाढवला होता. याशिवाय ओंकारने नाटकविश्वातही चांगला ठसा उमटविला. सिनेसृष्टीत पाऊल टाकत ओंकार एकामागोमाग एक चित्रपट करण्यात व्यस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.(Onkar Bhojane Crush)

हे देखील वाचा- ‘चाहत्यांच्या गर्दीत रमले मामा,पण पाकीट गेलं चोरीला’तरी पाकीट चोरणाऱ्याची अशी झाली होती फजिती……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Onkar Bhojane Ankita Walavalkar
Read More

अंकिता आणि ओंकारच्या हळदीची रंगली चर्चा

कलाकार मंडळींनी आपला क्रश सांगितला की, प्रेक्षक त्यांच्यात नातेसंबंध असल्याच्या चर्चा करतात. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार…
Hindustani Bhau Sameer Wankhede
Read More

हिंदुस्थानी भाऊचा समीर वानखेडेला पाठिंबा-जाणून घ्या काय म्हणाला हिंदुस्थानी भाऊ?

एनसीबी चे माजी संचालक समीर वानखेडे,अभिनेता शाह रुख खानचा मुलगा आर्यन खानला केलेल्या अटकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले
Jitendra Joshi Daughter Reva
Read More

“लेकीची १३ व्या महिन्यात पहिली ट्रिप ते १३ व्या वर्षी पहिली आंतरराष्ट्रीय ट्रिप” जितू आणि रेवाची लंडन वारी, शेअर केला खास व्हिडिओ

सगळ्या नात्यांमध्ये सगळ्यात जास्त प्रेमळ नातं समजलं जात ते म्हणजे वडील आणि मुलीचं. सध्या परदेशवारीत बिझी आहे मराठी…
Om Raut Kisses Kriti sanon
Read More

‘गुडबाय किस’ अडकली वादाच्या भोवऱ्यात, क्रिती सेनन आणि ओम राऊत झाले ट्रोल

मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर एकमेकांना निरोप देत क्रिती आणि ओम राऊत यांनी एकमेकांना मिठी मारली. दरम्यान ओम राऊत याने क्रितीला गालावर गुडबाय किस केलं