पहिली भेट, कुटुंबियांकडून होकार अन्…; अशी सुरु झाली होती कार्तिकी गायकवाडची लव्हस्टोरी, मुग्धा-प्रथमेश, आर्यालाही ऐन मोक्यावर लग्नाचं सांगितलं तेव्हा…
'सारेगमप लिटल चॅम्प्स' या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून गायिका कार्तिकी गायकवाड घराघरांत पोहोचली. कार्तिकीने आजवर तिच्या गायनशैलीने रसिक प्रेक्षकांची मन जिंकली...