Home टी व्ही इशा आणि मायरा ची मैत्री होणार का..? : Tula Pahate Re

इशा आणि मायरा ची मैत्री होणार का..? : Tula Pahate Re

0
SHARE
इशा आणि मायरा ची मैत्री होणार का..? : Tula Pahate Re

झी मराठी ही वाहिनी नेहमीच विविध व रंजक विषयांची योग्यरीत्या हाताळणी आणि सादरीकरणातील नावीन्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेचं गेल्या २० वर्षांपासून भरभरून मनोरंजन करत आली आहे. वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी घेऊन झी मराठी वेगळ्या धाटणीची Tula Pahate Re हि मालिका प्रेक्षकांसाठी सादर केली होती Tula Pahate Re या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करत छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवणार ह्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती आणि ह्या मालिकेने बघता बघता रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

Tula Pahate Re ह्या मालिकेने काही दिवसांपूर्वी एक वेगळेच वळण घेतले होते,विक्रांत ने इशा प्रमाणे मायरा ला सुद्धा त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. आता इशा ने मायरा आणि झेंडे जवळ मैत्रीचा हात पुढे केला आहे. आता मायरा इशा ची मैत्री स्वीकारेल का..? मायरा इशा सोबत चांगली वागेल का आणि नेमका विक्रांत घर सोडून गेला कुठे आहे ह्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला पुढे मालिकेमध्ये बघायला मिळतीलच.. काही प्रेक्षक ह्या मालिकेला खूप शिव्या देतात काहींनी हि मालिका डोक्यावर उचलून धरली आहे. Tula Pahate Re हि मालिका शेवटी काय वळण देईल हे जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका Tula Pahate Re फक्त झी मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here