Home टी व्ही Tujhyat Jeev Rangala : सर्वात मोठी निवडणूक जी संपतच नाही

Tujhyat Jeev Rangala : सर्वात मोठी निवडणूक जी संपतच नाही

0
SHARE
Tujhyat Jeev Rangala : सर्वात मोठी निवडणूक जी संपतच नाही

तुझ्यात जीव रंगला हि मालिका सुरवातीच्या काळात प्रेक्षकांची मने जिंकून घेण्यात यशस्वी झाली होती. राणा आणि अंजली ची प्रेमकहाणी ने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पाठक बाई आणि राणादा चे मज्जेशीर जोक तर पूर्ण सोशल मीडिया मध्ये गाजतात. उत्तम अभिनय करणारी स्टार कास्ट आणि अर्धा तास हि मालिका प्रेक्षकांना झी मराठीवर दिसते.

मालिकेमध्ये खूप दिवसांपूर्वी निवडणुकांची हवा सुरु होती. पण मजेची बाजू हि कि मालिकेमधील ह्या निवडणूक अजूनही चालू आहेत. आणि प्रेक्षकांच्या ह्याबाबतच्या प्रतिक्रिया देखील हास्यास्पद आहेत.

उदाहरणार्थ :

“राजकारण बंद करा आणि शितली चा आदर्श घ्या तुमच्या मागून तीने गुड न्युज दिली आणि तुमचे आपले तेच”

“लहानपणी घर-घर कसं खेळायचो..तसं वाटतं ही सिरियल बघुन..”

“तुमचा जीव रंगला..💑
प्रेक्षकांचा जीव गांजला…!😓😩🙏”

“आधि केस बांध म्हणावं, हल्लि साहेबराव ला दाखवत नाहीत, राणाला बघुन कंटाळा आला…. बैलोबा च नुसता.”

हार्दिक जोशी म्हणजेच राणादा अंजली म्हणजेच अक्षय देवधर आणि वाहिनीसाहेब म्हणजे धनश्री काडगावकर आणि इतर कलाकारांच्या अभिनयाने आणि मेहनतीने हि मालिका अजूनच सुंदर झाली असती .हि मालिका अशेच अजून बरेच एपिसोड पूर्ण करेल कि ह्यात काही बदल होईल हे तर वेळच सांगेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here