Home टी व्ही शेवंताच्या अदांवर महाराष्ट्र फिदा

शेवंताच्या अदांवर महाराष्ट्र फिदा

0
SHARE

झी मराठीवरील मालिका नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली आहे. काही मालिकांना लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं पण काही मालिका अश्याही आहेत ज्या लोकांच्या पसंतीस पडल्या नाही अश्या वेळी झी मराठी ने सर्वात लोकप्रिय असलेली रात्रीस खेळ चाले हि मालिका पुन्हा सुरु केल्याचा विचार दिसुन येत आहे.

मालिकेच्या थरारक कथानकामुळे हि मालिका एका रात्रीत हिट झाली. ह्या मालिकेमधल्या सगळ्याच भूमिका खऱ्या वाटू लागल्या आणि त्यातलीच एक भूमिका म्हणजे पांडू ची…. ह्या वेड्या पांडू ने महाराष्ट्रभरच्या लोकांना वेड लावून सोडलं… ‘इसरलंय’ हा त्याचा डायलॉग प्रसिद्ध झाला त्याच्या मालवणी भाषेमुळे तो सर्वांच्या लक्षात राहिला.

रात्रीस खेळ चाले च्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांचे विशेष लक्ष खेचून घेतले ते शेवंता म्हणजेच Apurva Nemlekar ह्या अभिनेत्री ने. तिच्या घायाळ अदांनी तरुण वर्ग तर फिदा झालाच पण तिच्या अभिनयाने देखील सर्व भारावून गेले. आण्णा नाईक ह्यांनी केलेल्या पापांमुळे त्यांच्या घरावर दुःखाची सावली फिरत आहे. रात्रीस खेळ चाले २ मध्ये विशेष भाव खाऊन जातात ती म्हणजे बच्चे कंपनी. आण्णा नाईक आणि शेवंता ह्यांची हि गोष्ट पुढे काय वळण घेईल आणि प्रेक्षकांना नवीन काय बघायला मिळेल ह्याची उत्सुकता तुमच्यासारखी आम्हालाही आहे.

शेवंता म्हणजेच Apurva Nemlekar चे फोटोस तुम्ही पाहिले का :

apurva nemlekar itsmajja

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here