Home टी व्ही मायरा अडकणार का विक्रांत च्या जाळ्यात.? : Tula Pahate Re

मायरा अडकणार का विक्रांत च्या जाळ्यात.? : Tula Pahate Re

0
SHARE
मायरा अडकणार का विक्रांत च्या जाळ्यात.? : Tula Pahate Re

ज्या प्रमाणे प्रत्येक मालिकेमध्ये, खूप सारे ट्विस्ट आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारे सीन्स असतात असंच काही तरी किंबहुना त्यापेक्षा अधिक मजेशीर असं Tula Pahate Re या मालिकेमध्ये नेहमीच घडत असत. विक्रांत सरंजामेचं बदलेल रूप आणि प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेण्यासाठी त्याची चाललेली उलाढाल हे सारे काही पाहायला खूपच रंजक दिसत आहे. अशाच एका टप्यावर विक्रांत सरंजामेच एक नवीन रूप आपल्याला येणाऱ्या Tula Pahate Re भागात पाहायला मिळणार आहे.

आता पर्यंत विक्रांत सरंजामे प्रॉपर्टी मिळवण्यासाठी फक्त ईशा चा वापर करत होता पण, येणाऱ्या भागात आपल्याला विक्रांतचे प्लँनिंग अजून नवीन स्वरूपात दिसणार आहे. म्हणजेच ज्या प्रमाणे विक्रांत आतापर्यंत फक्त ईशा चा वापर करत आहे. तर यापुढे विक्रांत ईशा सोबत मायराचा सुद्धा वापर करणार करताना आपल्याला दिसून येईल कारण, जेवढ्या गोष्टी मायराला विक्रांत बद्दल माहीत आहे त्यासगळ्या गोष्टींचा वापर करत, मायरा ला सुद्धा आपल्या जाळ्यात अडकवून प्रॉपर्टी हडप करण्याच्या प्लॅनपासून अजून एक पाऊल जवळ जाणार आहे.Tula Pahate Re आता पाहायला मज्जा येणार आहे कि, विक्रांत सरंजामे प्रॉपर्टी मिळवण्यासाठी अजून कोणत्या कोणत्या शकला लढवणार आणि कशा पद्धतीने ईशा आणि मायराचा वापर करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here