Home न्यूज नम्रता आवटे संभेराव च्या BABY SHOWER चे फोटोस तुम्ही पाहिले का..?

नम्रता आवटे संभेराव च्या BABY SHOWER चे फोटोस तुम्ही पाहिले का..?

0
SHARE
नम्रता आवटे संभेराव च्या BABY SHOWER चे फोटोस तुम्ही पाहिले का..?

सहज सुंदर अभिनय आणि विनोदाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारी अभिन्न नेत्री म्हणजे नम्रता आवटे संभेराव. तिची विनोद निर्मिती आणि अचूक टायमिंग प्रेक्षकांना हसून हसून वेडे करते. सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा ह्या कार्यक्रमात सध्या ती आपल्याला दिसते. तसेच नुकताच रिलीझ झालेल्या लूझ कंट्रोल ह्या चित्रपटात आपल्याला तिचा अभिनय बघता आला होता.

नम्रता आणि योगेश संभेराव हे गोड जोडपे एक गुड न्यूज देणार आहेत. लवकरच त्यांच्या घरी लहान बाळाचे आगमन होणार आहे. त्यांचे BABY SHOWER चे फोटोस नम्रता ने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून शेअर केले आहेत. तिच्या ह्या आनंदात तेजस्विनी पंडित,सुयश टिळक,श्रेया बुगडे,हर्षदा खानविलकर देखील होते त्याचे मज्जेशीर फोटोस खास तुमच्यासाठी :

namrata sambherao itsmajja

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here