Home न्यूज फत्तेशिकस्त चित्रपटातील कलाकारांची मेहनत

फत्तेशिकस्त चित्रपटातील कलाकारांची मेहनत

0
SHARE
Fatteshikst Marathi Movie

फर्जंद’ चित्रपटाच्या बॉक्सऑफिस वरील यशानंतर दिग्दर्शक दिगपाल लांजेकर आता इतिहासातलं एक सोनेरी पान उलगडणार आहेत. ‘फर्जंद प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले आणि पसंतीची मोहोर देखील उमटवली. ‘फर्जंद’ नंतर आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुशल युद्धनीतीचे दर्शन घडविणारा ‘फत्तेशिकस्त’ लवकरच इतिहासप्रेमींच्या भेटीस येणार आहे.

फर्जंद सारखीच फत्तेशिकस्त ह्या चित्रपटात जबरदस्त स्टारकास्ट दिसणार आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, निखिल राऊत, हरीश दुधाडे, अजय पुरकर, अंकित मोहन, समीर धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, आस्ताद काळे, तृप्ती तोरडमल, रमेश परदेशी, नक्षत्रा मेढेकर ह्या कलाकारांची भट्टी फत्तेशिकस्त चित्रपटाच्या निम्मिताने जुळून आली आहे.

जेव्हा एखादा ऐतिहासिक विषयावर चित्रपट साकारला जातो तेव्हा त्या मागे बऱ्याच लोकांची आणि कलाकारांची मेहनत असते. फत्तेशिकस्त चित्रपटातील काही कलाकारांनी असेच काही फोटोस आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तलवारबाजी,घोडेसवारी करत असताना चे फोटो आणि व्हिडिओ आपल्याला त्यांच्या शोधलं मीडिया अकाउंट वर पाहायला मिळतील.

अभिनेत्री तृप्ती तोरडमल ने देखील घोडयावर बसून नवीन काहीतरी येतेय असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे..

View this post on Instagram

Something new and exciting coming up..

A post shared by Trupti (@truptimadhukartoradmal) on

तसेच हरीश दुधाडे आणि अंकित मोहन देखील व्हिडिओ शेअर करून चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवली आहे.

Ankit Mohan Itsmajja

View this post on Instagram

When you decide to bully your trainer😋😋

A post shared by Trupti (@truptimadhukartoradmal) on

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here